दसरा मेळावा की फसवा मेळावा ?

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:19

जनार्दन चांदूरकर
शिवसेनचा दसरा मेळावा पार पडला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनेक विषयांना तोंड फोडलं हे मात्र नक्की. वयाच्या 85व्या वर्षीही बाळासाहेबांचा भाषणाचा नूर काही पालटलेला नाही.

आम्ही राजकारण करत नाही म्हणून...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:55

विवेक पत्की
युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?

रिक्षाचालक होऊ नका मालक...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:53

अतुल सरपोतदार
मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना, अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच.

अण्णांचा 'रिस्की टर्न'

Last Updated: Thursday, August 2, 2012, 16:40

भारतकुमार राऊत
अण्णांनी जो पवित्रा घेतला आहे,त्यामागे खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात जेवढ्या सामाजिक क्रांती घडल्यात, त्यांचा मार्ग हा सामाजिक ते राजकीय असाच होता.

अण्णा ओळखा, टीम अण्णांचा विळखा !

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:06

अनंत गाडगीळ
भ्रष्टाचार ही या देशाला लागलेली किड आहे. शासनातील अधिकारी ते अनेक राजकारणी यामध्ये गुंतलेले आहेत. अशा लोकांना कॉंग्रेस कधीच पाठीशी घालणार नाही.