पुन्हा विद्यापीठात जाताना...

Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26

संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.

मेधा पाटकर यांचे ‘प्लास्टिक’चे डोके?

Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26

सुरेंद्र गांगण
कोणाचे डोके कुठे आणि कसे चालेल ते काही सांगता येणार नाही. निदान चांगले करता येत नसेल तर निदान वाईट असे करू नका, अशी म्हण आहे. मात्र, इथे तर चांगले करण्याच्या नावाखाली आपल्या हातून चूक होतेय याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईत मध्य रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे ४० दिवस प्लॅटफॉर्मवर कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसून आला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, आपण या कौतुकाचे पात्र नाहीत, हेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलेली बंदी उठवून दाखवून दिले.

माऊली... माऊली... माऊली...

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 08:14

ऋषी देसाई
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि आनंदाच्या परमोच्च सोहळ्यात माऊलीचा ही आनंदवारी सुरु होते..

कायदा आणि धर्माच्या पलीकडचं...

Last Updated: Monday, July 30, 2012, 23:50

शुभांगी पालवे
कुठलाही धर्म कोणत्याही व्यक्तीला बांधून ठेवण्यातल्या विचारसरणीचा कधीच नव्हता. इतकंच काय तर इस्लाम धर्मातही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीची आपला जोडीदार म्हणून निवडण्याचा हक्कही त्यात सामील आहे. दिल्ली हायकोर्टानंही याच आशयाचा संदर्भ, खटल्याचा निर्णय देताना जोडला होता.

देवराई

Last Updated: Friday, June 29, 2012, 00:05

ऋषी देसाई
पावसाळा सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना. रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.

ढिगभर पाठींबा आणा आणि मला राष्ट्रपती म्हणा"

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:07

पंकज दळवी
हे प्रॅक्टीकल निकष आपल्याला शाळेत कोणी सांगितलेच नाहीत... त्यामुळे सध्या या निकषांवर लढवली जाणारी राष्ट्रपदाची निवडणूक खरी की पुस्तकी निकष खरे? फक्त पुस्तकी निकष खरे असते तर समाज कार्य़ात आपलं आयुष्य झोकून देणारा बाबा आमटेंसारखा एखादा लोकांचा कैवारी या पदापर्यंत पोचला असता...

हे तुम्ही करू शकाल काय?

Last Updated: Friday, June 22, 2012, 22:22

संदीप साखरे
बदलापूर परिसरात असलेल्या एका अनाथाश्रमात मी आणि माझे दोन मित्र शनिवारी किंवा रविवारी वेळ काढून गेल्या एका वर्षापासून जातो आहोत.. टार्गेट होतं त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं..सोनावळ्याला हा अनाथाश्रम....

'शाळा'... चला शाळेत जाऊया.....

Last Updated: Saturday, June 16, 2012, 16:31

रोहित गोळे
"त्या दिवशी मला कळलं की, शाळेची मजा कशात आहे ते. इथं वर्ग आहेत बाकं आहेत, पोरं पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्रसुद्धा. पण आपण त्यात कशातच नाही. यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते खास एकट्याचीच."

‘...पाहीन श्रीमुख आवडींने’

Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:40

अमित जोशी, देहू
‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.

आठवडाभर बाजार तेजीत...

Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:12

दिनेश पोतदार
पाहुयात, या आठवड्यांत शेअर बाजारात आलेले चढ-उतार, घेऊयात या आठवड्यांतील विविध सेक्टर्सची कामगिरीची माहिती तसचं व्यवहार करताना काय काय काळजी घ्यायला हवी यावर टाकुयात एक नजर...