Last Updated: Thursday, May 30, 2013, 19:54
धुळ्यामध्ये जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळिमा फासणारा प्रकार समोर आलाय. नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये सोडून जन्मदात्या आईनं पळ काढलाय.
Last Updated: Thursday, May 30, 2013, 16:56
जळगाव घरकुल घोटाळ्याचे आरोप असलेले परिवहन रांज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठराखण केली आहे.
Last Updated: Tuesday, May 28, 2013, 18:10
नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.
Last Updated: Monday, May 27, 2013, 17:08
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ नगरसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी आणि आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीबाबत २९ मे रोजी सुनावणी होणार आहे
Last Updated: Wednesday, May 22, 2013, 17:07
लाचखोर अभियंता चिखलीकरचं घबाड बाहेर आलं आणि PWD भ्रष्टाचारानं किती माखलंय याचा पुरावा मिळाला. जनतेचा पैसा बिनबोभाट खाणा-या या अधिका-यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी करावी लागते ते त्यांची चौकशी आणि तपास... पण...
Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:40
पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.
Last Updated: Monday, May 20, 2013, 17:47
नाशिक शहरात सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कारण गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात खुनाच्या घटना घडल्या आहेत.
Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21
स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 20:51
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 13:40
बहिणीशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.
आणखी >>