Last Updated: Friday, February 28, 2014, 15:05
म्हाडानं २०१४ साठी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालीय. २६४१ घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय. मुंबई आणि कोकण मंडळाच्या विविध घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय.. यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून ८१ लाखांपर्यंत असणार आहेत.
Last Updated: Friday, February 28, 2014, 13:26
लोकसभा उमेदवार : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर
Last Updated: Friday, February 28, 2014, 09:15
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोर्हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली.
Last Updated: Friday, February 28, 2014, 09:03
हे वर्ष निवडणुकीचे आहे. निवडणूक जिंकलो नाही तर शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणून घ्यायला आपण नालायक, कपाळकरंटे आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय. मराठी भाषा दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 22:08
`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 21:13
राजकीय पक्षांनी कितीही नाकारलं तरी जातीपातीची गणितं निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरतात. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीतल्या नावांवर एक नजर टाकली तर हीच गोष्ट ठळ्ळकपणे दिसून येते.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 18:46
डॉक्टर तात्याराव लहाने यांनाना मुंबई सेशन्स न्यायालयानं १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. त्याचबरोबर तात्याराव लहाने यांना तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 15:50
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 17:11
`आप` च्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
Last Updated: Thursday, February 27, 2014, 15:56
महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा राष्ट्रवादीने संधी दिली आहे.
आणखी >>