जेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 10:47

इराकमध्ये दहशतवाद्यांनी कुख्यात `अबू गरेब`सहीत दोन जेलवर हल्ला केला. यामुळे जवळजवळ ५०० कैद्यांना फरार होण्याची संधी मिळालीय.

ब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 09:20

इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.

१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!

Last Updated: Monday, July 22, 2013, 18:02

इराणमध्ये एक १०८ वर्षीय वृद्ध माणूस पिता बनला आहे. तो ही अकराव्यांदा पिता बनला आहे. गंमत म्हणजे या माणसाचा सर्वांत पहिला मुलगाच आता ८० वर्षांचा आहे.

`हवी आहे- माझ्या मुलाची अब्रु लुटू शकणारी मुलगी`

Last Updated: Monday, July 22, 2013, 15:46

फिलाडेल्फिया येथील एका आईने अत्यंत आश्चर्यकारक जाहिरात दिली आहे. ही माऊली आपल्या मुलाची अब्रु लुटू शकणाऱ्या मुलीच्य़ा शोधात आहे.

दुरावलेली ती दोघं... ७४ वर्षानंतर विवाहबंधनात!

Last Updated: Monday, July 22, 2013, 10:43

७४ वर्षांपूर्वी... त्यानं तिला पाहिलं... तिनं त्याला पाहिलं... तेव्हा खरं तर ते दोघेही उमलत्या वयात होते... दोघांच्याही नजरांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले. पण...

लग्नाबद्दल महिला होऊ लागल्यात निरुत्साही

Last Updated: Sunday, July 21, 2013, 22:55

आकडेवारीवर नजर टाकली असता १०० पैकी फक्त ३१ महिलाच विवाह करीत असल्याचे समोर आलेय. १९२० मध्ये हेच प्रमाण ९२.३ होते. १९७० च्या दशकात हे प्रमाण घटून ६० टक्क्यांपर्यंत आलं.

महिलांनो, पुरुषांविना बाहेर पडलात तर होईल अटक!

Last Updated: Sunday, July 21, 2013, 15:38

बाजारात जाताना एकट्या दुकट्या बाहेर पडलात तर तुम्हाला अटक होऊ शकतो... होय, महिलांना पुरुषांशिवाय एकट्याने बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला गेलाय.

अमेरिकेतील संपूर्ण डेट्रॉईट शहर दिवळखोरीत!

Last Updated: Saturday, July 20, 2013, 21:23

सर्वशक्तिमान महासत्ता असं बिरुद मिरवणा-या अमेरिकेवर एका प्रमुख शहराची पालिका दिवाळखोरीत काढण्याची नामुष्की ओढवली आहे. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील डेट्रॉईट या शहरावर ही आपत्ती ओढवली आहे.

आफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!

Last Updated: Saturday, July 20, 2013, 18:06

दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.

ठाण्यातील वृद्धावर पाकमध्ये उपचार

Last Updated: Saturday, July 20, 2013, 15:36

ठाण्यातले वसंत बोंडले यांच्यावर पाकिस्तानात यशस्वी उपचार करण्यात आले. ठाण्यातल्या वसंत विहार मध्ये राहणारे ७६ वर्षांचे वसंत बोंडले त्यांच्या पत्नीसह स्केंडोनेवियाला गेले होते.