बाँड & बिटल्स @ 50

Last Updated: Monday, October 8, 2012, 15:26

जगातील एकमेव व्यक्तिरेखा ज्याची प्रत्येक कथा, सिरीज केवळ हिट नाही तर सुपर हिट आहे...तो केवळ एकाच देशात हिट आहे अस नाही तर जगभर तो सुपर हिट आहे...त्या व्यक्तिरेखचं नाव आहे...जेम्स बॉण्ड...

`आनंदवन`कडे मदतीचा ओघ

Last Updated: Friday, October 5, 2012, 18:39

बदलापूरचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी आनंदवनला २५ गॅस सिलेंडर देऊ केलेत. गॅस सबसिडी कमी झाल्यामुळे आनंदवनवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. झी २४ तासनं या विषयाला वाचा फोडली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिंदे यांनी ही मदत देऊ केली आहे. महारोगी सेवा समितीच्या नावानं ३० हजार रुपयांचा धनादेश त्यांनी झी २४ तासकडे सुपूर्द केलाय.

धरण उशाला, कोरड घशाला !

Last Updated: Friday, October 5, 2012, 00:05

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी आणि जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणण्याच्या उद्देशातून, ११ उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले.

मनसेच्या गोंधळानंतर, दार उघड बये दार उघड !

Last Updated: Thursday, October 4, 2012, 00:00

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पिठ अशी गणना होणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

हिना रब्बानी आणि बिलावल झाले इश्कजादे....

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 16:34

हिना आणि बिलावल या दोघांनाही पाकिस्तानच्या राजकारणात मोठं महत्व आहे..कारण हिना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री आहेत तर बिलावल पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे..

दादा विरुद्ध बाबा

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 00:19

राजीनाम्यानंतर अजित पवार काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...अजित पवारांनी आपल्या पहिल्याच जाहिर भाषणात आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली ..

सांगलीमध्ये डाळींब पीकाला फटका

Last Updated: Monday, October 1, 2012, 08:51

दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय.पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतक-यांनी काढून टाकल्या आहेत. डाळिंबाची निर्यात करणा-या या तालुक्याला चारशे कोटींच्या परकीय चलनाला फटका यामुळे बसलाय.

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:24

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

राजकारण काका-पुतण्यांचं!

Last Updated: Thursday, September 27, 2012, 23:49

पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं...

महाराष्ट्राचा नवा सिंघम!

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 22:25

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…