गुप्तहेर राजकुमारी

Last Updated: Friday, November 9, 2012, 23:58

नूर कहानी मोठी रंजक आणि थरारक अशीच आहे...एक सुंदर राजकुमारी नाझी सैन्याला पाण्यात दिसत होती..तिचा शोध घेण्यासाठी नाझींन जंगजंग पछाडलं होतं...

झिंगलेली तरुणाई

Last Updated: Friday, November 9, 2012, 00:05

आजच्या तरुण पिढीला दारुच्या व्यसनाने आजगरी विळखा घालण्यास सुरुवात केली असून हळूहळू ही पिढी व्यसनाच्या खाईत ढकलली जात आहे. कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंगकन ड्रायईव्ह या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं असून त्यातून जी माहिती समोर आलीय ती अत्यंत धक्कादाय आहे. हे सर्वेक्षण दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आलं आहे.

`काळ आला होता, पण...`

Last Updated: Thursday, November 8, 2012, 19:05

‘काळ आला होता पण वेळ नाही’ असं आपण बऱ्याचदा दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो. पिंपरीतल्या सात महिन्यांच्या शुभमच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल.

मुंबईत महिला असुरक्षित

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 23:33

अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

दिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 19:59

दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.

पागल लोकांचं गाव!

Last Updated: Sunday, November 4, 2012, 23:39

अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय..

‘लव शव ते चिकन खुराना’ला कॉमेडीची चविष्ट फोडणी!

Last Updated: Saturday, November 3, 2012, 17:57

दिग्दर्शक समीर शर्माचा ‘लव शव ते चिकन खुराना’ चित्रपटाचा विषय तसं पाहायला गेलं तर फार वेगळा आहे. या चित्रपटाची कहाणी चक्क खाद्य पदार्थावर केंद्रीत करण्यात आलीय. चित्रपटात असलेले वृद्ध गृहस्थ खुराना, एकेकाळी स्वतःचा ढाबा चालवत होते. खुरानाच्या ढाब्यावर एक विशिष्ट प्रकारची ‘चिकन करी’ खायला मिळायची. आणि ही चिकन करी खुद्द खुराना बनवत असतं.

दिवाळीआधीच शिमगा

Last Updated: Saturday, November 3, 2012, 17:29

दिवाळी तोंडावर आलीय.सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस वाढत्या महागाईत सण कसा साजरा करावा

मोबाईलच्या अनाहुत कॉल्सवर लगाम

Last Updated: Thursday, November 1, 2012, 22:55

देशातील ६० कोटीहून अधिक मोबाईल फोन धारकांसाठी ही खूषखबर आहे...पाच नोव्हेंबरपासून नको असलेले फोन कॉल्स आणि एसएमएस वेळीअवेळी तुमच्या फोनची घंटी वाजणार नाही.

राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 22:35

राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही मिनिटे आधी घेण्यात आलेली एलटीटीईच्या आत्मघातकी पथकाची दोन छायाचित्र सगळ्या जगाने पाहिली...त्याच दोन फोटोवरुन तपास यंत्रणांनी राजीव गांधींच्या खुन्यांना शोधून काढलं...