आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष

Last Updated: Saturday, January 28, 2012, 17:04

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.

दारु पार्टी, झी २४ तासचा दणका

Last Updated: Friday, January 27, 2012, 11:26

राज्यभर निवडणुकांचा मौसम आहे.... अशातच एक खळबळजनक बातमी उस्मानाबादमधून.... जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी झोडली आणि तीही चक्क एका शाळेत. झी २४ तासच्या दणक्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानची 'लैला' इगतपुरीत !

Last Updated: Thursday, January 26, 2012, 21:00

पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.

झेडपीच्या निवडणुकीची शाळेत दारू पार्टी !

Last Updated: Thursday, January 26, 2012, 20:21

उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

झी२४तास 'वेबभरारी', पवारांनी उद्घाटन केले 'भारी'

Last Updated: Thursday, January 26, 2012, 23:03

मराठीतली पहिली वृत्तवाहिनी ठरलेल्या 'झी २४ तास'नं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत नव्या क्षेत्रात पदार्पण केल आहे. 'झी २४ तास'ने आपली इंटरनेट वेबसाईट सुरु केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्धघाटन करण्यात आलं. 24taas.com या वेबसाईटवर आता तुम्ही अपडेट राहू शकाल.

नागपुरात दारु तस्करी

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 11:17

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दारु तस्करीचं प्रमाण वाढलयं. मध्य प्रदेशात मिळणारी स्वस्त दारु नागपुरात बेकायदा आणली जातेय. या विरोधात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं धडक मोहीम उघडली आहे.

संमेलनाचा थाट, पण कलाकारांकडे पाठ

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:42

९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन थाटात पार पडलं पण कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा संयोजकांना विसर पडल्याची ओरड होत आहे. तमाशा सम्राट अंकुश खाडे यांना नाट्यसंमेलनाचं साधं निमंत्रणही पाठवण्यात आलं नसल्याची खंत खाडेंनी बोलून दाखवली.

कोण आहे तुमचा नगरसेवक (ठाणे)

Last Updated: Monday, February 20, 2012, 23:28

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि ठाण्याच्या १३० जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

आजी आजोबांना राहयचयं 'लिव्ह-इन' मध्ये

Last Updated: Monday, January 23, 2012, 21:10

आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या असलेल्या किंवा जोडीदार सोडून गेलेल्या आजी-आजोबांना लिव्ह-इन रिलेशनशिपच्या धर्तीवर जोडीदारांची गरज भासते आहे. नागपुरात या धर्तीवर मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या निमित्तानं कित्येक आजी-आजोबांनी नवा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे.

कोण आहे तुमचा नगरसेवक (मुंबई)

Last Updated: Monday, February 20, 2012, 22:58

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांची नावे, उमेदवार चिन्ह पाहा.