मेष
Last Updated: Monday, June 23, 2014, 21:21
मेष
आजचा दिवस हा काही प्रमाणात उपचारांसारखा ठरेल. कुठल्या गोष्टी या ठरल्याप्रमाणे घडत नाहीत, याचं विश्लेषण करा आणि त्या गोष्टींचा जास्त विचार न करता पुढील वाटचाल करा. आज तुमच्या बुद्धीमत्तेला वाव मिळेल.
तुमच्या आत्मविश्वासामुळं तुमचे नेतृत्व गुण उजळतील.
आजचा शुभरंग- निळा
आजचा शुभांक- ९