मिथुन


मिथुन
मिथुन

मालमत्ता, रिअल इस्टेटसंबंधीच्या व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रॉपर्टीशी संबंधित एखादा व्यवहार करायचा असल्यास आज काम चांगलं होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता. तुमच्या कामामुळे आज इतर लोकांना प्रेरणा मिळेल.

आजचा शुभरंग- राखाडी
आजचा शुभांक- १