कर्क


कर्क
कर्क

कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक मनमोकळं आणि क्रिएटिव्ह व्हावं लागेल. आज सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रणयाराधनासाठी चांगली संधी संध्याकाळच्या सुमारास स्त्रीमुळे भाग्यवान ठराल.
आजचा शुभरंग- मातकट
आजचा शुभांक- ३