सिंह


सिंह
सिंह

मेडिटेशन करा आणि आज कितीजणांचे आशीर्वाद मिळवलेत हे मोजून पाहा.
आपल्या वेळापत्रक नक्की करू नका. काहीही बदल घडू शकतात. आपल्या कामातून तुम्ही इतरांची वाहवा मिळवाल.
आजचा शुभरंग- हिरवा
आजचा शुभांक- ७