वृश्चिक


वृश्चिक
वृश्चिक

वेगवेगळया प्रकारच्या लोकांना हाताळावं लागेल. हे काम काहीसं आव्हानात्मक ठरेल. आदर्शवादी किंवा ध्येयवेड्या व्यक्तिंच्या संपर्कात याल आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करावं असं वाटू लागेल. एखाद्या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी मिळेल.
आजचा शुभरंग- गुलाबी
आजचा शुभांक- ८