तूळ


तूळ
तूळ

एखादं काम वेळेत पूर्ण करायचं असल्यामुळे तुमचा आजचा सबंध दिवस या कामातच बिझी होईल. संध्याकाळी मित्र मंडळींसमावेत मौजसजा करायला मिळेल. आज तुम्ही फार संवेदनशील बनाल.संध्याकाळीही तुम्ही न थकता हास्य-विनोदात रमाल

आजचा शुभरंग- चंदेरी
आजचा शुभांक- ६