वृषभ


वृषभ
वृषभ

आज नवा उत्साह संचारेल. नवा व्यापार सुरू करण्यास उत्कृष्ट दिवस.
आज लोकांवर तुमची छाप पडेल. पण, दिवसाअखेरीस तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांना कंटाळाल. एखाद्या सुट्टीची स्वप्न पाहाल. आज होईल असं वाटणारं काम शेवटच्या क्षमी फिस्कटण्याची शक्यता
आजचा शुभरंग- लिंबू
आजचा शुभांक- २