कुंभ


कुंभ
कुंभ

आज महत्त्वाची बैठक होईल. यातील निर्णय तुमच्यादृष्टीनं महत्त्वाचा ठरेल. आजच्या दिवसाची सुरूवात संथ होईल. पण, नंतर नंतर उत्साह वाटू लागेल. लहान लहान उद्दिष्ट समोर ठेऊन आज काम केलंत, तर फायदा होईल.
आजचा शुभरंग- पाचू
आजचा शुभांक- १