`कामसूत्र 3 डी` चित्रपटाला भीती सेन्सॉर बोर्डाची

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 12:57

रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.

ऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 12:10

सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.

`कामसूत्र थ्रीडी` चा `टूडी` ट्रेलर प्रकाशित

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 17:30

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये `कामसूत्र थ्रीडी` चित्रपटाचा `टूडी` ट्रेलर अभिनेत्री शर्लिन चोप्रा, मिलिंद गुणाजी आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

कान्समध्ये शर्लिनचा रेड कार्पेटवर धमाका

Last Updated: Thursday, May 23, 2013, 15:26

बॉलिवूड अभिनेत्री ऐशवर्या रायने जेव्हा कान्स फिल्म महोत्सवमध्ये रेड कार्पेटवर आली त्यानंतर लोकांचे लक्ष लागून राहिले होते की, शर्लिने चोप्रा केव्हा येणार? आणि ती जेव्हा आली त्यानंतर तिने साऱ्यानांच घायाळ करून टाकलं.

शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 17:37

ट्विटर क्वीन आणि प्लेबॉय मॅगझीनला बोल्ड फोटोशूट देणारी शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये दिसणार आहे. रूपेश पॉल याच्या कामसूत्र-3Dमधून शर्लिनला काढून टाकल्याची बातमी आली होती.

न करता`काम`, कामसूत्रमधून शर्लिनला`रामराम`

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 17:35

हॉट गर्ल शर्लिन चोप्राचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न आता तरी पूर्ण होईल असे दिसत नाही. न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवणारी शर्लिन चोप्रा ही कामसूत्र थ्रीडी मध्ये प्रमुख भुमिका मिळाल्याने बरीच उत्साही होती.

शर्लिनने नाचणार ५० न्यूड डान्सरसह

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 21:39

कामसूत्र ३ डी अजून प्रदर्शितही झाली नाही, तरी त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. कामसूत्र ३ डीमध्ये शर्लिनने सुमारे ५० न्यूड (नग्न) डान्सरसह डान्स करणार असल्याचे नुकतेच बी टाऊनच्या सूत्रांनी सांगितले आहे.

शर्लिन चोपडाच्या अनसेंसर व्हिडिओने खळबळ

Last Updated: Monday, January 21, 2013, 17:27

बिकनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शर्लिन चोपडा नेहमी आपल्या खळबळजनक कामांमुळे चर्चेत राहते. कधी न्यूड पोझ देऊन नाही तर बोल्ड चित्रपटात मादक आणि बोल्ड अंदाजामुळे... तिला ही कला चांगली अवगत आहे.

शर्लिन चोप्रा म्हणते `कामसूत्र`- ३डीचे न्यूड शूटींग इथे नको...

Last Updated: Friday, November 9, 2012, 20:34

शर्लिन चोप्राच्या आगामी `कामसूत्र 3डी` चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला. बॉलिवूडमध्ये सध्या या चित्रपटाची चर्चा जोरात सुरु आहे.