Last Updated: Wednesday, February 20, 2013, 22:12
कुस्तीमधला WWF हा प्रकार जगभर लोकप्रिय आहे. मात्र, WWF या कुस्ती प्रकारात भारतीय मल्ल अभावानेच आहेत. WWF मधील एकमेव भारतीय नाव म्हणजे खली... आता खलीनंतर WWFमध्ये कदाचित एका मराठी मल्लाचे नाव झळकू शकेल. त्यासाठी या मराठी मल्लाची तयारीही जोरात सुरु आहे. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गातील अडथळा ठरली नाही तर.