सोमवार पॉर्न पाहणाऱ्यांचा फेवरेट दिवस

Last Updated: Friday, January 10, 2014, 14:26

सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असला तरी तो पॉर्न पाहणाऱ्यांसाठीचा सर्वात प्राधान्य असलेला दिवस असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

इरफान बनणार पॉर्न फिल्ममेकर

Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:22

अभिनेता इरफान खान नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका करून प्रेक्षक आणि समिक्षकांची दाद मिळवली आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपटात एक पॉर्न फिल्म दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

...जेव्हा रेल्वे स्टेशनवर सुरु होते पॉर्न फिल्म

Last Updated: Sunday, July 7, 2013, 13:53

एका रेल्वे स्टेशनवर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर अशी काही दृश्ये दिसू लागली, की ती पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. आणि ती दृश्ये म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क एक पॉर्न फिल्म होती.

ओसामाबाबत सनी लिऑन म्हणते तरी काय....

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 14:52

एका पुस्तकात एक खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील एबटाबादमध्ये जिथे अल-कायदाचा आतंकवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैन्याने कंठस्नान घेतलो होते.

गुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा

Last Updated: Saturday, December 15, 2012, 19:04

यापुढे गुगलवर आंबटशौकीनांना ‘तसे’ फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पाहायचा असेल तर तसं स्पष्टपणे कमांड गुगलला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत असताना उगाचच तुम्हाला नको असलेले अश्लील फोटो तुमच्या समोर येणं बंद होणार आहे.

पॉर्न फिल्म बनवणाऱ्याची केली मुलीने हत्या

Last Updated: Saturday, September 22, 2012, 21:39

मुंबई पोलिसांनी लेखिका अमृता प्रीतमचा मुलगा नवराज क्वात्रा (ज्याच्यावर पोर्न चित्रपट बनविण्याचा व्यवसाय करीत असल्याचा संशय आहे) याच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश मिळवल्याचा दावा केला.

पॉर्न फिल्म कधीही सोडणार नाही- सनी लिऑन

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 23:41

पॉर्न स्टार सनी लिऑन ही मुळातच पॉर्न स्टार असल्याने चर्चेत राहण्याची चांगलीच कला अवगत आहे. त्यामुळे ती आपल्या व्यावसायिक गोष्टींशी नेहमीच प्रामाणिक असते. त्यामुळे यापुढेही ती पॉर्न फिल्म करतच राहणार आहे.

सनीला म्हणू नका 'पॉर्न स्टार', कारण....

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 15:59

जिस्म-२ मधून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायला आलेल्या सनी लिऑनला जरी चांगली फिल्म, दिग्दर्शक, निर्माते मिळाले असले, तरी तिच्या नावाला असलेला पॉर्न स्टारचा टॅग काही केल्या कुणी विसरत नाहीये.

मी पॉर्न फिल्म सोडू शकत नाही - सनी

Last Updated: Sunday, April 1, 2012, 18:15

सनी लिऑन म्हणजे पॉर्न स्टार अशी आपल्यासमोर तिची इमेज असते. अनेक वादांनतर कॅनडा पॉर्न स्टार सनी लिऑनने स्पष्ट केले आहे की, आपल्या जिस्म-२ नंतरच्या शूटींगनंतर आपण पॉर्न फिल्म करीत राहणार आहोत.

शिक्षकच दाखवतायेत विद्यार्थ्यांना पॉर्न फिल्म

Last Updated: Sunday, March 25, 2012, 18:28

ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कार शिकवणं अपेक्षित आहे. त्यांनीच शाळेतील संगणकावर विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीतील एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.

दहावं वरीस 'धोक्याचं', ब्ल्यू फिल्म पाहणं 'मोक्याचं'

Last Updated: Monday, January 30, 2012, 17:52

एका संशोधनानुसार एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. व्यक्ती आपल्या किशोरवयातच ब्ल्यू फिल्म पाहण्यास सुरवात करतात. जवळजवळ वयाच्या १० व्या वर्षीच ब्ल्यू फिल्म पाहणं सुरू करतात.