रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीस, सहा जणांना अटक

Last Updated: Saturday, March 8, 2014, 08:25

रत्नागिरीत सेक्स स्कँडल उघडकीय आले आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत अघड झालाय. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दडपण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मीडियाला वृत्त समजल्याने हा प्रकार पुढे आलाय.

ओबामा सेक्स स्कँडल, मिशेल घेणार घटस्फोट?

Last Updated: Thursday, January 16, 2014, 19:34

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैवाहिक जीवनात एक वादळ उठले आहे. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा घटस्फोट घेण्याच्या तयारी आहे. मीडियातील वृतानुसार ओबामा पत्नी मिशेलला सोडून आपल्या मुलींसह हवाईला रवाना झाले तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

गोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 11:39

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.

तहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 17:29

सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय

सेक्स स्कँडल : तेजपालचीही होणार चौकशी

Last Updated: Sunday, November 24, 2013, 16:12

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालांवर फास आवळण्यास सुरूवात झालीय. गोवा पोलिसांच्या टीमने नवी दिल्लीत चौकशीला कालपासून सुरूवात केलीय. आज तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी बोलावणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

सेक्स स्कँडल : `खटला मागे घेण्याच्या बदल्यात काय हवंय?`

Last Updated: Saturday, November 23, 2013, 21:18

तरुण तेजपालचे नातेवाईक माझ्या कुटुंबीयांना सतत संपर्क करत आहेत आणि माझ्या आईवर तेजपालला वाचविण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा दावा पीडित मुलीनं शनिवारी केलाय.

नौदलातलं आणखी एक `सेक्स स्कँडल` उघडकीस!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 08:52

भारतीय नौदलात आणखी एका कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीला आलंय. यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीवरच आरोप ठेवलाय की, तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर सेक्ससाठी आपल्यावर दबाव टाकतो.

अंडर २० महिला हॉकी टीममधील `सेक्स`कांड

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:00

जम्मू आणि काश्मीरच्या अंडर २० महिला हॉकी खेळाडूंनी आपले प्रशिक्षक अंगद सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रशिक्षक अंगद सिंग यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. २८ जानेवारीपर्यंत अंगद सिंग यांना तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.

सेक्स स्कॅण्डलमधील स्वामी नित्यानंद बिग बॉसमध्ये

Last Updated: Saturday, September 22, 2012, 14:38

बिग बॉस या रियालिटी शोमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक सीझनमध्ये अनेक वादग्रस्त व्यक्तींचा सहभाग असतो. गेल्याच सीझनमध्ये पॉर्न स्टार सनी लियॉनचा समावेश करण्यात आला होता.

सेक्स स्कँडल: कोलंबियन एस्कॉर्टचा पर्दाफाश

Last Updated: Friday, April 20, 2012, 19:08

सध्या सोशल नेटवर्क साइट्सवर दिसायला लागलेला हा फोटो अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसमधील सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या एका मुलीचा आहे. या स्कँडलमधील अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय, तर एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 21:26

औरंगाबादच्या रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोन मुली सापडल्या आहेत. या मुली रिमांड होममधून पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. १७ आणि १८ वर्ष वयाच्या या मुली आहेत.