Last Updated: Monday, April 30, 2012, 23:28
मधुर भांडारकर आणि नितीन देसाई यांच्या खास उपस्थितीत 'दहा डिसेंबर' या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. कांचन अधिकारी निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमात प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे,मृण्मयी देशपांडे आणि नेहा गद्रे हे कलाकार झळकणार आहेत.