क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 21:25

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकांमध्ये अज्ञातांनी आग लावली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:50

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या `स्वातंत्र्य ज्योत` स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेशफलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिलीय.

स्वा. सावरकरांचे पुतणे विक्रमराव यांचे निधन

Last Updated: Sunday, February 23, 2014, 20:58

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे रविवारी दुपारी एक वाजता निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे असा परिवार आहे.

EXCLUSIVE- सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू गझल आढळल्या

Last Updated: Saturday, July 27, 2013, 17:09

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेची बंधने झुगारुन उर्दू भाषेत देशभक्तीपर गजल लिहिल्या आहेत. १९२१ मध्ये लिहिलेल्या गजलांच्या हस्तलिखिताची प्रत इतक्या वर्षानंतर सापडली आहे.

दिग्विजय सिंगांची नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका!

Last Updated: Saturday, July 13, 2013, 18:56

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हिंदू राष्ट्रवादी’ वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी देशाला धर्माच्या नावावर विभागत असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 16:26

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सोलापूरात साजरी झाली. यावेळी सोलापूरात सावरकरांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांनी दिलीय.

सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21

स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.

सावरकरांच्या गीतांचा अल्बम

Last Updated: Friday, March 30, 2012, 21:01

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यसैनिक म्हणून कार्य जेवढं अतुलनीय तेवढंच एक महाकवी म्हणूनही अद्वितीय. भरत बलवल्ली आता अधुनिक तंत्राद्वारे त्यांचं हे महाकवित्व आपल्या समोर आणत आहेत. सावरकरांच्या निवडक कविता आता सीडी अल्बमच्या स्वरुपात रसिकांना उपलब्ध होत आहेत.

पुण्याच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर ?

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:52

पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापौर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठान'नं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर महापौरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.