माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस

माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस

Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:48

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे 46 वर्ष पूर्ण केली आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. तिने 1980-90 च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर आपली छाप पाडली.

बोनी कपूर यांच्या गाडीला साताऱ्यात अपघात

Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:28

साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.

रणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी

रणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी

Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:30

बॉलीवूडमध्ये ज्यांच्या दोस्तीची चर्चा जोरदार आहे, प्रत्येक दिवशी एक ना एक बातमी रणवीर सिंह आणि दीपिका यांची जवळीक किती वाढलीय याच्यावर असते.

कतरीना कैफवर आरती!

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 20:53

कतरीना कैफचे फॅन्स आपलं प्रेम तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकतात यावर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. नुकतंच एका भक्तानं कतरीनासाठी आरती लिहून याचाच एक नमूना सादर केलाय.

बॉलिवूडच्या आधी पॉर्न चित्रपटांसोबत कतरीनाचा संबंध?

बॉलिवूडच्या आधी पॉर्न चित्रपटांसोबत कतरीनाचा संबंध?

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 13:06

या बातमीमुळं अभिनेत्री कतरिना कैफच्या फॅन्सला वाईट वाटू शकतं. बॉलिवूड अभिनेत्री सध्याची टॉप हिरोईन कतरिना कैफचा पॉर्न चित्रपटांसोबत काय संबंध यावर सध्या चर्चा सुरू आहे.

प्रियंका चोप्राच्या गाण्यावर ऋतिक रोशन फिदा

प्रियंका चोप्राच्या गाण्यावर ऋतिक रोशन फिदा

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 13:25

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या गाण्यावर अभिनेता ऋतिक रोशन फिदा झालाय. प्रियंका हिने आंतरराष्ट्रीय गायकांबरोबर गाणे गायले आहे. आता तिचे `आय कान्ट मेक यु लव्ह मी` हे गाणे प्रसिद्ध झालंय. या गाण्यावर चक्क ऋतिक नाचला.

सैफला पाहून करिनाला हसू अनावर

सैफला पाहून करिनाला हसू अनावर

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:52

सैफ अली खानला पाहून करिनाला कपूरला तिचे हसू अनावर झालं, कारण सैफ अली खानने आपला चेहऱ्यावर केलेली रंगभूषा पाहून करिनाला हसू आवरत नव्हतं.

रात्री उशीरापर्यंत एकत्र होते शाहिद आणि सोनाक्षी!

रात्री उशीरापर्यंत एकत्र होते शाहिद आणि सोनाक्षी!

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 12:52

अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाला शनिवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटमध्ये एकत्र डिनर करतांना पाहिलं गेलं.

कतरीनाच्या बहिणीचं बॉलिवूडला ना ना!

कतरीनाच्या बहिणीचं बॉलिवूडला ना ना!

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 10:56

कतरिनाची बहीण इसाबेला कैफ सलमानच्या होम प्रॉडक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात तरी इसाबेला हॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुधीर यांचं निधन

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 10:24

70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये व्हिलन, गुंडा म्हणून आपली ओळख ठसवणारे ज्येष्ठ अभिनेते लाला सुधीर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय.