Last Updated: Tuesday, July 23, 2013, 14:57
सध्या जोरदार चर्चेत असलेले बॉलीवूडमधील कपल आता आपल्या प्रेमाला उघडपणे जाहीर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि कतरिना या जोडप्यांबद्दल बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा होती. यांचे फिरायला जाणे, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो सगळ्या ठिकाणी हे जोडप एकत्र दिसतं होत.