ट्रेडमिलवर धावताना अभिनेता अबीर यांचे निधन

Last Updated: Saturday, June 1, 2013, 12:31

छोट्या पडद्यावरील अभिनेता अबीर गोस्वामी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झालं. हृदय विकाराचा तीव्र धक्काने त्यांचे निधन झाले.

एकता कपूरच्या तीन मालिका धोक्यात

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 17:16

मुंबईत आयकर विभागाच्या धाडींमुळे बालाजी टेलिफिल्म्सच्या ३ मालिका धोक्यात आल्यात. त्यामुळे एकता कपूरपुढे पेच निर्माण झाला आहे.

एकता कपूरच्या ऑफिसवर आयकरच्या धाडी

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 11:40

बालाजी टेलिफिल्मवर आयकर विभागाने धाड टाकलीये. एकता कपूरच्या जूहू येथील घरावर आणि बालाजी टेलिफिल्मच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत.

मी सेक्स टेप तयार केली, पॉर्न व्हिडिओ नाही - फराह

Last Updated: Monday, April 22, 2013, 17:31

मनोरंजन टीव्ही चॅनल एमटीव्हीच्या रिएलिटी शो ‘टीन मम’ची कलाकार फराह अब्राहमने सांगितले की, मी माझी सेक्स टेप सुरू केली आहे, पॉर्न व्हिडिओ काढला नाही. माझी काया आणि स्त्रित्वाला निखारण्यासाठी सेक्स टेप तयार केली असल्याचे फराहने सांगितले.

मोनाच्या अश्लील `एमएमएस`चं सत्य अखेर बाहेर

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 11:39

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री मोना सिंह हिच्या अश्लील एमएमएसचं सत्य अखेर बाहेर आलंय. खुद्द मोनाही या अश्लील एमएमएसमुळे वैतागली होती.

अश्लिल एमएमएसविरोधात मोना सिंगची तक्रार

Last Updated: Friday, March 29, 2013, 15:59

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगम्हणजे ‘जस्सी जैसी कोई नही’ मधील जस्सीने आपल्या अश्लिल एमएमएस विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. २३ सेकंदाचा हा व्हिडीओ एका स्मार्टफोनने चित्रीत करण्यात आला आहे. यात मोना सिंहसारखी दिसणारी एक महिला विवस्त्र होऊन वावरताना दिसत आहे.

बिग बॉस-२ विजेत्याचा दारू पिऊन राडा

Last Updated: Thursday, March 14, 2013, 10:45

बिग बॉसचा विजेता आशुतोष कौशिक यांनं मुंबईत दारुच्या नशेत हंगामा घातला. रेड एन्ट कॅफेमध्ये एका पार्टीत गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या आशुतोष यान चांगलाच गोंधळ घातला.

अभिनेत्री प्राची मतेला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 18:36

अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती.

अभिनेत्री प्राची मतेचे वयाच्या २३व्या वर्षी निधन

Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:48

`चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले.

राधा ही बावरी.... काय होणार नक्की राधाचं....

Last Updated: Friday, March 8, 2013, 15:22

`राधा ही बावरी` या मालिकेत आता सौरभसमोर उघड झालंय केदारचं खरं रुप.. केदारनंच मितालीची ही अवस्था केली आहे हे सौरभला समजतं आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगरंच कोसळला.