गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

Last Updated: Sunday, January 5, 2014, 16:31

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

रजनीकांतनंतर आलोक नाथवर जोक्स

रजनीकांतनंतर आलोक नाथवर जोक्स

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 18:47

रमेश सिप्पी यांच्या टीव्ही सिरिअल ‘बुनियाद’मध्ये हवेली रामची भूमिकेने प्रसिद्ध झालेले बॉलिवुड अभिनेते आलोक नाथ रविवारी रात्री अचानक ट्विटर ट्रेंडमध्ये उच्चांक गाठला.

अभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान

अभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान

Last Updated: Sunday, December 29, 2013, 22:41

अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”

गौहर खान बिग बॉस-७ची विजेती!

गौहर खान बिग बॉस-७ची विजेती!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 23:18

बिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.

राहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार?

राहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार?

Last Updated: Saturday, December 28, 2013, 18:17

‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.

बिग बॉस : इजाझ म्हणतो, नरेंद्र मोदी ‘चोर’!

Last Updated: Thursday, December 26, 2013, 21:51

नुकत्याच झालेल्या एका भागात कार्यक्रमातील एक स्पर्धक इजाझ खान यानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ‘चोर’ म्हटलंय.

बिग बॉस ७: अरमानच्या जवळच्या मित्राने उघड केले धक्कादायक गुपीतं

Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:50

बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला सदस्य आणि अरमान कोहलीचा जवळचा मित्र असलेला न्यूड योगा गुरू विवेक मिश्रा याने अरमान कोहलीबाबत काही धक्कादायक गुपीतं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहेत.

बिग बॉस : सलमान आणि पाच वर्षांपूर्वीची कतरीना एकत्र!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 21:40

बिग बॉसचा होस्ट सलमान खान आणि या कार्यक्रमातील यंदाच्या सीझनमधील एक स्पर्धक एली अवराम हे या कार्यक्रमाच्या ‘फिनाले’मध्ये एकत्र थिरकताना दिसणार आहेत.

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 21:02

बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.

`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 15:39

बिग बॉस सिझन-७ मधून ग्रँड फिनालेच्या अगोदरच व्हीजे अँन्डी बाहेर पडलाय. अँन्डीच्या अचानक कार्यक्रमाबाहेर पडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. कारण, अँन्डी याला विजेतेपदाचा दमदार दावेदार समजलं जात होतं.