आइन्स्टाइनचा मेंदू करा डाऊनलोड

Last Updated: Saturday, September 29, 2012, 11:22

भौतिक शास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्साइन यांचा मेंदू आयपॅडवर ऍप्लिकेशन म्हणून ९.९९ डॉलर्सला डाऊनलोड करता येऊ शकतो. हे विशेष ऍप्लिकेशन नुकतंच सुरू करण्यात आलंय. आइन्स्टाइनच्या मेंदूच्या मोठ्या प्रतिमेला आधीच्या तुलनेत आणखी सोपं करण्याचं शास्त्रज्ञांनी ठरवलं आहे.

नोकिया `आशा सीरीज`च्या नव्या फोन्सची वैशिष्ट्यं

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 10:38

मोबाइल फोन उद्योगातील अग्रगण्य कंपनी नोकियाने दोन नवे मोबाइल लाँच केले आहेत. ‘आशा सीरीज’मधील हे फोन आहेत. हे टच स्क्रीन फोन आहेत. नोकियाच्या बेसिक फोन्सचा खप अजूनही स्मार्टफोनपेक्षा जास्त आहे.

सायकलस्वारांसाठी संकटमोचक हेल्मेट...

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 21:51

भारतीय वंशाच्या एका व्यक्तीनं सायकल चालकांसाठी एक असं हेल्मेट बनवलंय, ज्याद्वारे आपत्कालीन घटनांची सूचना मिळू शकेल. ही व्यक्ती व्यवसायानं ‘शेफ’ आहे.

आकाश घ्या केवळ दोन हजारात

Last Updated: Thursday, September 20, 2012, 18:20

जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2 येत्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे.

‘आयफोन ५’ची धूम!

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 22:18

अॅपलची निर्मिती असलेला आयफोन ५ नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या फोनच्या लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी तब्बल २० लाख फोन्सची ऑर्डर अॅपलला मिळालीय. ही संख्या गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या आयफोन ४ पेक्षा तिप्पट आहे.

आयपॉड हवा म्हणून किडनी विकली...

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 11:14

अॅपलच्या आयफोन म्हणजे तरूणाईची आजची खरी ओळख बनत चालली आहे. आणि आत हीच ओळख मात्र याच तरूणाईच्या जीवावर उठली आहे.

आता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!

Last Updated: Sunday, September 16, 2012, 17:32

विज्ञान युगात दर दिवसाला काही ना काही तरी प्रयोग केले जातात. असाच एक नवीन प्रयोग यंत्रमानवार करण्यात येत आहे. लवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.

...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार

Last Updated: Thursday, September 13, 2012, 14:16

आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.

अॅपलचा आयफोन-५ बाजारात

Last Updated: Thursday, September 13, 2012, 08:38

बहुप्रतिक्षेत असलेला आयफोन ५ बाजारात दाखल झालाय. कमी जाडीचा आणि कमी वजनाचा असलेला हा स्मार्टफोन बुधवारी अॅपलनं बाजारात आणला. या आयफोनची जाडी फक्त ७.५मिली तर वजन फक्त११२ग्रॅम एवढं आहे.

इंजिनिअरिंगसाठी आता फक्त JEE

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 18:28

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी केंद्राच्या JEE च्या प्रस्तावाला राज्यसरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता राज्यातही इंजिनिअरिंगसाठी CET ऐवजी JEE म्हणजेच जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम परिक्षा द्यावी लागणार आहे.