सावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध

Last Updated: Thursday, October 18, 2012, 16:31

फेसबुकसारख्या साइट्स या फक्त अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापुरता असतं, असा तुमचा समज असेल, तर तो खाटा आहे. कारण काही स्त्रिया आपलं दूध विकण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहेत. अशा प्रकारचं दूध विकलंही जात आहे.

गायीचं दूध एचआयव्हीवर गुणकारी

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 16:07

एका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.

टीव्ही बघितल्याने होतंय आयुष्य कमी....

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 14:05

हल्ली कामावरून घरी आल्यावर अनेक मंडळी टीव्हीवरच्या सीरियल बघण्यात मग्न होऊन जातात; पण यापुढे तासन्तास टीव्ही बघण्याआधी नक्कीच तुम्ही विचार कराल.

जांभळ्या कपड्यामुळे आकर्षित होतात महिला...

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 14:50

प्रेमात असफल असणाऱ्या पुरूषांनी आपल्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत.

मांसाहारी खाणाऱ्यांनो सावधान, शाकाहारी जास्त जगतात

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 12:57

मांसाहार म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत... मांसाहार करणारा वर्गही तसा फार मोठा आहे... पण आता जरा या गोष्टीकडेही लक्ष द्या.

रोज अंडे खाल्ले तर काय होते?

Last Updated: Sunday, October 14, 2012, 18:37

तुम्हाला तुमच्या शरिराला विटॅमिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, प्रोटीन, आणि फॉफ्सरस सारखे पोषक क्षार एकाच आहारात पुरवायचे असतील, तर तुम्हाला वेगवेगळा आहार करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण सर्व पोषक क्षार तुम्हाला एकाचं पदार्थातून मिळणार आहे, ते म्हणजे अंडे.

महिलांना तेव्हा करायचा असतो सेक्स....

Last Updated: Sunday, October 14, 2012, 12:33

सेक्सोलोजिस्टच्या मते, स्त्रियांचा मासिक पिरियड संपल्यानंतर पाच ते सात दिवस त्यांच्याच `सेक्स` करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते.

फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.

काम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 13:12

दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अथक काम करत राहातो.

टोमॅटो खा... हार्ट अटॅकचा धोका टाळा...

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 17:41

टोमॅटो खायला तुम्हाला आवडत असेल आणि त्यांचा तुमच्या आहारात चांगलाच वापरही होत असेल तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी आहे. होय... असा दावा केलाय फिनलँडच्या संशोधकांनी..