‘बुद्ध सर्कीट’नं झटकली धूळ; प्रेक्षकांवर `एफ-वन`ची भूल?

Last Updated: Monday, October 22, 2012, 19:35

ग्रेटर नोएडा इथं असलेल्या या एफ वन ट्रॅकमध्ये यावर्षी काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे यावर्षीदेखील ‘एफ वन’ ड्राईव्हर्ससाठी इंडियन ग्रांपी हे नवं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

`डेन्मार्क ओपन बॅडमिंटन`वर सायनाचा ताबा

Last Updated: Sunday, October 21, 2012, 22:21

डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरी सायनानं जर्मनीच्या ज्युलियन शेंकवर मात मिळवत सायनानं डेन्मार्क ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन टूर्नामेंटची महिला एकेरी स्पर्धा आपल्या नावावर केलीय.

सायना नेहवाल अंतिम फेरीत

Last Updated: Saturday, October 20, 2012, 21:42

भारताच्या सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तिस-या मानांकित सायनासमोर अव्वल मानांकित चीनच्या यिहान वॅँगचे आव्हान होते. मात्र दुखापतीमुळे यिहानने माघार घेतली.

सायना डेन्मार्क ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत

Last Updated: Saturday, October 20, 2012, 13:38

भारताची धडाकेबाज बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन स्पर्धेत आपली आगेकूच कायम ठेवली आहे. तिने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

कविता राऊतने वसई-विरार मॅरेथॉनमध्ये मारली बाजी

Last Updated: Sunday, October 14, 2012, 11:30

वसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये आज स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. एल एम सिंगने यंदाच्या वसई-विरार मॅरोथॉनच्या जेतेपदाचा मान मिळवला.

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म

Last Updated: Thursday, October 4, 2012, 19:04

लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

इंडिया-पाक भिडणार, पाकला टीम इंडिया लोळवणार?

Last Updated: Sunday, September 30, 2012, 07:34

टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ऑफ डेथमध्ये एशियन जायंट्स भारत आणि पाकिस्तानमध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला आज रंगणार आहे.

भूपती-बोपन्नाला हायकोर्टाचा दिलासा

Last Updated: Saturday, September 22, 2012, 20:03

टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्यावरील बंदीला कर्नाटका हायकोर्टानं स्थगिती दिलीय.

सायना उडविणार लष्कराचं विमान

Last Updated: Saturday, September 22, 2012, 23:36

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाई करत सायना नेहवालनं इतिहास रचला होता. या विक्रमानंतर सायना एक नवी उंचीही गाठणार आहे. किरण एमके-2 या लढाऊ विमानातून सायनाला उड्डाण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे हवाई दलाकडून सन्मान मिळाल्यानं सायना सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

एआयटीएचं घाणेरडं राजकारण, भूपती बरसला

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 17:52

दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर टेनिसपटू महेश भूपतीनं एआयटीएवर जोरदार हल्लाबोल केलाय. बंदीचा निर्णय हा मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोहचल्याचंही यावेळी भूपतीनं म्हटलंय.