Last Updated: Wednesday, May 16, 2012, 17:01
एअर इंडियाच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळालाय. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना संपाच्या नवव्या दिवशी सुरुवात झालीय. अमेरिका आणि युरोपमधली तात्पुरती विमानसेवा सुरु झालीय. प्रवासी वाहतुकीसाठी विशेष विमानांचा वापर केला जाईल, अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे.