`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार

Last Updated: Monday, March 24, 2014, 09:28

अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.

सिंगापूरमध्ये दोघा भारतीयांचा वेश्या व्यवसाय

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:43

परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ती अभिनेत्री असूनही करीत होती वेश्याव्यवसाय

Last Updated: Friday, October 26, 2012, 20:09

मॉडेल, मिस चेन्नई आणि दाक्षिणात्य अभिनेत्री बिदुषी बर्डे हीच्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बिदुषी मॉडेल आणि अभिनेत्री होतीच..

वेश्याव्यवसाय करणारी आयपीएल चिअरगर्ल अटकेत

Last Updated: Thursday, October 18, 2012, 19:51

आयपीएल आणि त्यातील ललना... हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आयपीएल मॅचच्या दरम्यान थिरकणाऱ्या चिअरगर्ल यांनी तर क्रिकेटकडे बघण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला.

हवाईसुंदरी गुंतली वेश्याव्यवसायात..

Last Updated: Monday, September 24, 2012, 14:25

मुंबईत दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरूणींची संख्या वाढते आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रय करणार्या रशियन तरुणी, झारखंड येथील एक मॉडेल व दोन दलालांना पोलिसांनी अटक केली.

नट्या अटकेत, करीत होत्या वेश्याव्यवसाय

Last Updated: Thursday, August 2, 2012, 08:24

टिव्हीवर झळकणं, प्रसिद्धी मिळविणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि तरूणींनी तर जास्तच आकर्षण असतं. अशा तरूणीं यासाठी त्या काहीही करण्यास तयार असतात.

'स्पा'च्या आड हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय

Last Updated: Thursday, May 10, 2012, 21:33

पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. कल्याणीनगरमधल्या एका ‘स्पा’वर छापा टाकून पोलिसांनी चार थाई तरुणींना अटक केलीय. गेल्या काही महिन्यांतली ही सहावी घटना आहे.

नाशिकमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Friday, April 6, 2012, 15:21

नाशिकमध्ये मुलींची चक्क विक्री होत असल्याचं समोर आलंय. श्रीमंत घरात लग्नाचं आमिष दाखवून मुलींची दोन दोन लाखांना विक्री होते. या टोळीनं अल्पवयीन मुलींची विक्री केल्याचंही समोर आलंय.

सेक्स वर्करला नकाराचा अधिकार

Last Updated: Thursday, March 1, 2012, 10:25

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

देहविक्री करणाऱ्या मुलींना अटक

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 08:25

बुधवारी रात्री पोलिसांनी मुंबईत दोन ठिकाणी छापे मारून देहविक्री करणाऱ्या १८ मुलींना अटक करण्यात आली आहे. नागपाड्यातील कामाठीपुऱ्यात एका घरावर छापा मारून घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.

आईचीच मुलीला वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 08:08

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.

वेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक

Last Updated: Friday, November 25, 2011, 08:38

'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.