Last Updated: Wednesday, July 25, 2012, 18:00
काळ बदलल्याचे पुरावे वेगवेगळ्या घटनांमधून लोकांसमोर येतच असतात. कित्येक स्त्रिया पुरूषांच्या लैंगिक विकृतीच्या बळी ठरल्या आहेत. पतीनेही पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिला शरीरसुखासाठी जबरदस्ती केली, तर तो बलात्कार मानण्यात येतो. मात्र, नायजेरियात चक्क उलटी घटना घडली आहे.