Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:52
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूझा यांच्या लग्नाची चर्चा जोरदार आहे. त्या पार्श्वभूमीवर जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात काम करील की नाही, याचीही उत्सुकता होती. मात्र, लग्नानंतर जेनिलिया सिनेमात काम करणार असल्याचे रितेशनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.