शॉर्ट हॉरर फिल्म हीट, लाइट बंद करून झोपणार नाही तुम्ही

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 19:14

या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत. काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी हवेत केवळ दोन मिनीटं... कारण दोन मिनिटात पाहाल तुम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्म...

वडिलांना शिक्षा करा, त्यांनी केला माझ्यावर रेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 11:56

हरियाणाच्या शालेय विद्यार्थीनीवर दोन वेळा सामुहिक बलात्कार झाल्यानंतर तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

Last Updated: Sunday, January 12, 2014, 09:22

नांदेडमध्ये हॉरर किलिंगचा प्रकार उघड झालाय. आई वडिलांनीच लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तिच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. याच विरोधातून या दोघांनी तिची हत्या केली. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केलीय.

रिव्ह्यू : अंगावर सरसरून काटा आणणारी... हॉरर स्टोरी

Last Updated: Monday, September 16, 2013, 15:34

झपाटलेल्या हॉटेलमध्ये अडकलेले सात तरुण तरुणी... हे भयपटासाठी चांगलं कथानक आहे. आयुष रैना या नवोदित दिग्दर्शकाने यशस्वीपणे या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातील अनेक प्रसंगांमुळे बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहातो. पाहाताना दरदरून घामही फुटतो.

‘बिग बॉस’ : हॉरर कॉमेडी फिल्म

Last Updated: Friday, November 30, 2012, 16:17

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’वर आता एक हॉरर कॉमेडी सिनेमा तयार होतोय.

वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे..

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 22:28

स्थूल व्यक्ती ह्या आपल्या वजनाविषयी फारच चिंतेंत असतात. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

बिपाशा आणखी एका `हॉरर`साठी सज्ज

Last Updated: Friday, September 21, 2012, 13:48

‘राज -३’च्या मिळलेल्या यशावर न थांबता बिपाशा बासू ने स्वतःच्या पारड्यात अजून एक हॉरर चित्रपट मिळवला आहे.

मुंबईमध्येही 'हॉरर किलींग'!

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 19:59

मुंबईतल्या गोवंडी भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बापाने आपल्याच 19 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. या मुलीचं त्यांच्याकडे राहणा-या भाडेकरुवर प्रेम होतं. यातुनच तिचा खून केल्याचं समोर येतंय.