फेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने युवतीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 14:40

उत्तर प्रदेशातल्या एका युवतीला अखेर फेसबुक चॅटिंगच्या व्यसनाने संपवलं आहे.

फेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!

Last Updated: Saturday, January 4, 2014, 19:12

फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून `अनफ्रेंड` केल्यावरून संतप्त झालेल्या बिहारमधील एका युवकाने एका मुलीच्या चेहर्यानवर उकळते पाणी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित मुलगी २० टक्के भाजली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची विभागीय फळी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 15:17

युवती काँग्रेसच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.

अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली!

Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:51

पिंपरी-चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येक शहरात युवतींच्या सदस्य नोंदणीचे आदेश देण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडमध्ये थेट अजित दादांनी पत्र पाठवूनही सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक यशस्वी झालेले नाहीत.

शौर्याच्या प्रतिकाला शौर्य पुरस्कार...

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 22:19

तालिबान्यांच्या विरुद्ध देशाच्या संघर्षाचं प्रतीक बनलेली पाकिस्तानी युवती मलाला युसूफजई हिला साहसी वृत्ती तसंच तिनं स्वातच्या खोऱ्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही महिलांच्या शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

फोनवर चॅटींग, २३ वर्षाच्या युवतीचा `तो` निघाला म्हातारा...

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 10:57

आजकाल लग्न जमायच्या वेगवेगळ्या तऱ्हा समोर येऊ लागल्या आहेत. म्हणजे फेसबुक वर किंवा सोशल नेटवर्क साईटवर एखाद्या व्यक्तीची ओळख होणं आणि त्याचं रूपांतर प्रेमात होणं ही नवीच पद्धत रूढ होत आहे.

युवती काँग्रेसचे नेतृत्व प्रणिती शिंदेंकडे

Last Updated: Saturday, October 27, 2012, 23:31

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसलाही राज्यभर युवती मेळावा घेण्याचं सुचलंय. राज्यातला पहिला युवती मेळावा सोलापुरात आयोजित करण्यात आला. आणि या मेळाव्याचं नेतृत्व केलं आमदार प्रणिती शिंदे यांनी.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध?

Last Updated: Saturday, October 13, 2012, 20:43

महिला मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य केलय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. गोंदियात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडलय.

शरद पवारांचे सर्वकाही लेकीसाठी

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 19:30

गुजरातमधील बडोद्यात NCPच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसला घटक संघटनेचा दर्जा दिला. त्यासाठी पक्षाच्या घटनेत तशी दुरूस्तीही करण्यात आली.

युवतीवर बलात्कार, निर्वस्त्र अवस्थेत आढळली युवती

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 16:56

काल रात्री उशीरा एका २२ वर्षीय कॉलेज युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे काय चाललंय महाराष्ट्रात?

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 14:59

छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केलीय तर नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आलीय.

स्मिता पाटीलची राष्ट्रवादीत एंट्री

Last Updated: Monday, July 2, 2012, 20:45

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.

युवती काँग्रेस उतरणार रस्त्यावर - सुप्रिया

Last Updated: Sunday, June 10, 2012, 20:12

यापुढे राज्यात स्त्री भ्रूण हत्यांविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.