Last Updated: Sunday, April 22, 2012, 21:31
गेले काही दिवस शाहीद कपूरच्या मागे लागलेल्या मुलीचा पत्ता अखेर लागला आहे. दिवंगत अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता हिच ती मुलगी होय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, शाहिदला पोलिसांमध्ये तक्रार करण्याशिवाय पर्याय उरला नाही.