बॉलिवूड स्टारना आयकर विभाग देणार दणका

Last Updated: Saturday, August 10, 2013, 13:29

जाहीरातींसाठी बॉलिवूडचे स्टार कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात. मात्र जेव्हा सर्व्हिस टॅक्स भरण्याची वेळ येते, तेव्हा हेच कलावंत आणि निर्माते हात आखडता घेतात. झी मीडियाच्या हाती आलेल्या विशेष माहितीनुसार आता सेवा कर विभागाने कर चुकवणा-या सेलीब्रेटींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

जॉनचा टॉम हॅक्स लूक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 13:20

आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल

Last Updated: Saturday, August 10, 2013, 12:19

२०१३मध्ये मोस्ट सर्च बॉलिवूड अॅक्ट्रेसमध्ये सनी लिओन अव्वल, बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना टाकलं अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय.

मद्यधुंद साराच्या कारला अपघात, चार जखमी

Last Updated: Saturday, August 10, 2013, 10:11

ओशीवरा येथे बिग बॉस फेम टीव्ही स्टार सारा खानच्या कारला अपघात झालाय. त्यात चार जण जखमी झालेत. सारा खानचा मित्र कार चालवत होता.

पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:27

चित्रपटसृष्टीतील अनेक हिरो हिरोईनच्या प्रेमात पडल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. त्यांना भेटण्यासाठी काहीही करण्यांची तयारी असते. तसेच अभिनेत्री पूजा भट्ट हीच्या प्रेमात पागल झालेला एक प्रेमी,तिचा चाहता गेल्या २१ वर्षापासून भारतांच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

फिल्म रिव्ह्यू : चेन्नई एक्सप्रेस

Last Updated: Sunday, August 11, 2013, 15:21

जवळजवळ दीड महिन्यांच्या प्रमोशननंतर ईदच्या मुहूर्तावर देश-विदेशांत जवळजवळ चार हजार स्क्रीनवर ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज झालाय.

किम करदाशियां करणार तिसऱ्यांदा लग्न

Last Updated: Friday, August 9, 2013, 15:58

नव्याने आई झालेल्या आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम करदाशियां पुढच्यावर्षी तीसरे लग्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो `किपिंग अप विऊथ द कराशिंयांस`च्या माध्यमातून तिने आपली वेगळी निर्माण केलीय.

तीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:06

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या घरात राहायला मिळालं तर... शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरेल. पण...

दिव्या भारतीची बहीण दाखविणार जलवे

Last Updated: Thursday, August 8, 2013, 19:40

अभिनेता अक्षय कुमार यांच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या सिनेमातील आयटम साँग करणारी कायनात अरोरा तीन वर्षानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये येणार आहे. कायनात आरोरा ही आता दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या ‘ग्रँड मस्ती’ या सिनेमात आपल्याला दिसणार आहे.

फोटो : दीपिका `एक्सप्रेस` बाप्पाचरणी लीन!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 17:49

शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा `चेन्नई एक्सप्रेस` उद्या म्हणजे शुक्रवारी रिलीज होतोय. त्याआधीच दीपिकानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली.