'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:18

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

पवित्र रिश्ताचा प्रवास २० वर्ष पुढे...

Last Updated: Thursday, December 8, 2011, 18:19

पवित्र रिश्ता ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मानव आणि अर्चनामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. तर दुसरीकडे, ही मालिका आता 20 वर्ष लीप घेणार आहे. सोहमच्या दुराव्याने मानव पुरता कोसळून गेला.

एका पेक्षा एक...कॉलबॅक

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 18:25

एका पेक्षा एकच्या मंचावर या आठवड्यात रंगणार आहे कॉलबॅक राऊंड. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धक जोड्यांना आपल्यातलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाणार आहे.

'DID' येतंय परत

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 10:51

मास्टर रेमो, गीता कपूर, टेरेन्स पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आणि जोडीला ग्रॅन्डमास्टर मिथुन दांचं मार्गदर्शनही असेलंच. जगभरातून जबरदस्त टक्कर देणारे १८ स्पर्धक डान्स इंडिया डान्सच्या नव्या पर्वात दिसणार आहेत.

स्टार अँड रॉकस्टार... धनुष

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 07:55

सध्या वर्ल्ड फेमस असलेल्या रॉकस्टार धनुषने कपिल, मानसी आणि सचिन यांच्यातलं स्टार या रॉकस्टार हे युध्द अगदी रंगात असतानाच 'स्टार या रॉकस्टार'च्या सेटवर हजेरी लावली.

नारायणीचा नवा डाव

Last Updated: Friday, December 2, 2011, 11:23

'पिंजरा' ही मालिका सध्या इन्ट्रेस्टिंग वळणावर आलीय. वीर आणि आनंदीचं लग्न मोडावं यासाठी अक्काचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यातच आता एक मोठा ट्विस्ट आलाय.

'पुढचं पाऊल'मध्ये आक्का वि. महिपत !

Last Updated: Friday, December 2, 2011, 10:55

ढचं पाऊल ही मालिकाही सध्या रंजक वळणावर आलीय. महिपतच्या येण्याने सरदेशमुखांच्या घरात वादळ आलंय, आणि या वादळाने साऱ्यांनाच पुरतं हैराण करुन सोडलंय.

गूगल सर्चमध्ये सनी लियोनची चलती

Last Updated: Sunday, November 27, 2011, 17:23

सनी लियोन जेव्हापासून बिग बॉसमध्ये आली आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. अडल्ट सिनेमात काम करणारी सुपर पॉर्न स्टारचा बाबत आता नवा खुलासा झाला आहे.

सुशील कुमार द रिअल बिग बॉस

Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:09

कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं.

बिग बॉसच्या घरात पॉर्न स्टारने लपवली ओळख

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 17:17

बिग बॉसच्या सीजन- ५ मध्ये नुकतीच एंट्री झालेल्या पॉर्न स्टार सनी लियोनचा एक नवाच मामला समोर आला आहे. लियोनने बिग बॉसच्या सगळ्या घरातील लोकांपासून पॉर्न स्टार असल्याचे लपवून ठेवले होते.