Last Updated: Sunday, March 23, 2014, 10:26
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी `बाजीराव-मस्तानी` या आणखी एका ऐतिहासिक सिनेमात त्यांनी बाजीरावच्या भूमिकेसाठी त्यांनी रणवीर सिंगची निवड केलीय..
Last Updated: Friday, March 21, 2014, 23:00
एकता कपूरची बहुचर्चित चित्रपट रागिनी एमएमएस-२ शुक्रवारी रिलीज झाला. हा चित्रपट २०११ मध्ये रिलीज झालेल्या रागिनी एमएमएसचा सिक्वल आहे.
Last Updated: Friday, March 21, 2014, 10:10
पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:16
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा सिनेमा बडे भैय्या या नावाने येणार होता.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:13
सदाबहार अभिनेत्री आलिया भट्टवर रणबीर कपूर फिदा झाला आहे. हाय-वे चित्रपटातील हृदयस्पर्शी अभिनयामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय अलिया भट्ट ठरली आहे.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 15:10
येत्या २८ मार्चला रिलीज होणारा विनोदी चित्रपट `ओ तेरी` हा सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. कलमाडी यांच्यावर २०१०मधील कॉमनवेल्थ खेळांमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 11:37
दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 11:57
`बालिकावधू` या डेली सोपमधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेली अविका गौर कजाकिस्तान या मध्य आशियाई देशात भलतीच फेमस झालीय. इथं अविकाला `सुपरस्टार` म्हणून ओळखलं जातं.
Last Updated: Wednesday, March 19, 2014, 21:02
अभिनेते कमल हसन यांनी एका व्हिडिओमधून मतदारांना केले आहे, मतासाठी पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका, असे आवाहन अभिनेते कमल हसन यांनी केले आहे.
Last Updated: Wednesday, March 19, 2014, 14:05
बॉलिवूड अभिनेते रंजित यांच्या राहत्या बंगल्याजवळच्या स्विमिंग पूलमध्ये एका नोकराचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.
आणखी >>