सलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`

सलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 00:05

सलमानच्या लग्नाचा पत्ता नसला, तरी कधी लग्न झालंच तर आपल्याला कन्यारत्न व्हावं अशी सलमानची इच्छा आहे.

छे स्टार आणि मी... मुळीच नाही – आलिया भट्ट

छे स्टार आणि मी... मुळीच नाही – आलिया भट्ट

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:24

“मला अभिनयाचा खूप मोठा अनुभव नाही. सध्या मी शिकतेच आहे. अजून मला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. आतापर्यंत तरी अभिनयासाठी मी माझ्या दिग्दर्शकांवर अवलंबून आहे, असे करण जोहरच्या `स्टुडन्ट ऑफ द इयर` चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीत जोरदार एंन्ट्री करणारी आलिया भट्टचे म्हणणे आहे.

सोनाक्षीने दिल्या शाहीदच्या सणसणीत कानाखाली!

सोनाक्षीने दिल्या शाहीदच्या सणसणीत कानाखाली!

Last Updated: Monday, October 7, 2013, 18:21

सोनाक्षी सिन्हाने, शाहीद कपूरच्या कानशीलात लगावलीय. आणि तेही सर्वांसमक्ष आणि तेही अनेकदा! जोपर्यंत कडक आवाज येत नाही तोपर्यंत. याचा खुलासा केलाय स्वतः सोनाक्षीनं!

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`

Last Updated: Monday, October 7, 2013, 16:55

‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं.

बॉलिवूडच्या बादशहानं चोरलं हॅरी पॉटरच्या लेखिकेचं भाषण?

बॉलिवूडच्या बादशहानं चोरलं हॅरी पॉटरच्या लेखिकेचं भाषण?

Last Updated: Monday, October 7, 2013, 13:22

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननं हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिचं भाषण चोरल्याचा आरोप होतोय. शाहरुखनं ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

९४व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण काकडेंची बिनविरोध निवड

९४व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण काकडेंची बिनविरोध निवड

Last Updated: Sunday, October 6, 2013, 18:24

९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अध्यक्षपदी नाट्यलेखक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांची निवड करण्यात आलीय. काकडे यांच्या व्यतिरिक्त सांगलीच्या तारा भवाळकर, पुण्याच्या किर्ती शिलेदार आणि नागपूरचे मदन गडकरी यांची नावं अध्यक्षपदासाठी समोर आली होती.

मोदींसाठी काहीपण! राहुलमध्ये इंट्रेस्ट नाही - मल्लिका शेरावत

मोदींसाठी काहीपण! राहुलमध्ये इंट्रेस्ट नाही - मल्लिका शेरावत

Last Updated: Monday, October 7, 2013, 18:01

नरेंद्र मोदीच “देशातील सर्वात योग्य अविवाहित पुरुष” असं वक्तव्य करणाऱ्या मल्लिका शेरावतनं पुन्हा एकदा मोदींची स्तुती केलीय. एवढंच नव्हे तर तिनं आपल्याला “राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदीच आवडतात” हे स्पष्ट केलंय.

पाहा ट्रेलर- `शीख` इरफान खानचा `किस्सा`

पाहा ट्रेलर- `शीख` इरफान खानचा `किस्सा`

Last Updated: Sunday, October 6, 2013, 08:12

आगामी ‘किस्सा: द टेल ऑफ लोनली घोस्ट’ सिनेमात इऱफान खानने पुत्ररत्न प्राप्त व्हावं यासाठी आसूसलेला सरदारजीही तितक्याच दमदारपणे सादर केला आहे.

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम

Last Updated: Saturday, October 5, 2013, 22:27

छोटा शकीलकडून मिळालेल्या धमकीवरून गायक सोनू निगमनं अखेर आपलं तोंड उघडलंय. परदेश दौऱ्याहून भारतात परतलेल्या सोनूनं झी मीडियाशी खास संवाद साधताना लोकांना ‘मी धमकीवरून अजिबात चिंतेत नाही आणि लोकांनीही माझी काळजी करू नये’ असं आवाहन केलंय.

करीना कपूरचे सेक्सी सिक्स पॅक अॅब्स!

करीना कपूरचे सेक्सी सिक्स पॅक अॅब्स!

Last Updated: Saturday, October 5, 2013, 15:45

बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर बनवणारंय सिक्स पॅक अँब्स! त्यासाठी ती तयारीला लागली आहे. त्यामुळे करीनाचा सेक्सी सिक्स पॅक अँब्स पाहायला मिळणार आहे.