अभिनेत्री मल्लिका शेरावतचा स्मॉल स्क्रीनवर जलवा

Last Updated: Saturday, October 5, 2013, 09:06

`बॅचलरेट इंडिया.. मेरे खयालो की मलिका हा नवा रिएलिटी शो लवकरच तुमच्या भेटीला येतोय.. अभिनेत्री मल्लिका शेरावत या शोच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवर दाखल होत आहे.

सोनाक्षीचा `बिकीनी`ला ‘देसी’ पर्याय…

सोनाक्षीचा `बिकीनी`ला ‘देसी’ पर्याय…

Last Updated: Saturday, October 5, 2013, 06:25

स्वीमिंग पूलची पार्श्वभूमी असलेले चित्रीकरण स्थळ, त्यामुळे या ठिकाणी युनिटमधील फक्त काम असलेल्यांनाच प्रवेश! बाकी सर्व युनिट चित्रीकरण स्थळाबाहेर! संपूर्ण उपस्थितांचे डोळे स्वीमिंग पूलमधून बाहेर येणाऱ्या नायिकेकडे खिळलेले. नेहमीप्रमाणे बिकीनीत किंवा स्वीमसूटमध्ये एखादी ललना दिसेल अशी अपेक्षा. पण...

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

जियाची आत्महत्या नाही तर हत्या; आईचा दावा

Last Updated: Friday, October 4, 2013, 18:40

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून सीबीआय तपासाची मागणी केलीय.

इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री,  ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट

इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट

Last Updated: Friday, October 4, 2013, 18:46

इजिप्तमधील भारतीय चित्रपटांचा २५ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे. भारतात सुपरहिट ठरलेला शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस` हा चित्रपट गुरूवारी कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील चित्रपटगृहांत अरेबिक सबटायटल्ससह झळकला.

बिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!

बिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!

Last Updated: Friday, October 4, 2013, 10:42

आता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.

`बेशरम`ला बंपर ओपनिंग

`बेशरम`ला बंपर ओपनिंग

Last Updated: Thursday, October 3, 2013, 18:32

रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिसवर जोरदार कमाई करत सुरूवात केली आहे. समीक्षकांना हा सिनेमा फारसा भावला नसला, तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमा पाहायला पहिल्या दिवशी चांगलीच गर्दी केली आहे.

`दुनियादारी`ने केला २५ कोटींचा आकडा पार

`दुनियादारी`ने केला २५ कोटींचा आकडा पार

Last Updated: Thursday, October 3, 2013, 18:21

मराठी चित्रपटांच्या 80 वर्षांच्या इतिहासात 25 कोटींचा आकडा पार करणारा ‘दुनियादारी’ हा पहिलाच सिनेमा ठरलाय.

आमिर खान विरुद्ध उभा ठाकणार रजनीकांत

आमिर खान विरुद्ध उभा ठाकणार रजनीकांत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:51

या वर्षी डिसेंबरमध्ये मिस्टर परफेक्शंनिस्ट आमिर खान आणि सुपरस्टार रजनीकांत बॉक्सष ऑफिसवर समोरासमोर येण्याची शक्यता आहे. २० डिसेंबरला आमिरचा ‘धूम-३` तर रजनीकांतचा ‘कोचेदियान` १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत.

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

Last Updated: Thursday, October 3, 2013, 11:45

आपल्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला मॉडेल रोझलीन खान हिनं चांगलाच धडा शिकवलाय.

गायक सोनू निगमला अंडरवर्ल्ड शकीलकडून धमकी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 11:28

प्रसिद्ध गायक सोनू निगम याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने धमकी दिल्याचे पुढे आले. याप्रकरणी सोनूच्यावतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.