फिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`

फिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 17:53

`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे.

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 16:15

अभिनेता रणबीर कपूरचा आज रिलीज होणारा ‘बेशरम’ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या काही अनोख्या आणि आपल्याला माहीत नसलेल्या बाबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!

अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 12:42

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे विविध रंगकर्मींचा खास गौरव करण्यात आला. अभिनेता अशोक सराफ यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पाहा ट्रेलर: शाहीद कपूर आणि सोनाक्षीचा ‘R...राजकुमार’

पाहा ट्रेलर: शाहीद कपूर आणि सोनाक्षीचा ‘R...राजकुमार’

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 09:42

‘फटा पोस्टर निकला हिरो’नंतर आता अभिनेता शाहीद कपूर प्यार...प्यार...प्यार... आणि मार...मार...मार... म्हणत प्रेक्षकांसमोर येतोय. नुकतंच शाहीद-सोनाक्षी आणि सोनू सूदचा आगामी चित्रपट ‘आर...राजकुमार’चं ऑफिशियल पहिलं ट्रेलर लाँच करण्यात आलंय.

ग्रँड मस्तीने चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:44

विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी याच्या ग्रँड मस्ती चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. इतकेच नाही तर ग्रँड मस्तीने फायद्याबाबतीत शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकले आहे.

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 16:49

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता दक्षिण कोरियाचा "गुडविल ऍम्बेसेडर` होणार आहे.

पाहा ट्रेलर- `धूम ३` चं दुसरं मोशन ट्रेलर

पाहा ट्रेलर- `धूम ३` चं दुसरं मोशन ट्रेलर

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:15

‘धूम ३’ सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकतचा वाढवल्यावर आताधूम ३चं दुसरं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अत्यंत हुशारीने यावेळी यशराज फिल्म्स `धूम३` ची उत्सुकता वाढवत आहेत. मोशन पोस्टरचा प्रकार यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 14:10

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भव्यसेट जळून खाक झाला आणि हा कार्यक्रम बंद पडणार का, याचीच चर्चा सुरू होती. मात्र, `कॉमेडी नाईट्स विथ कपील` हा विनोदी कार्यक्रम सुरू राहण्याची आशा आहे. आता कपिलला अभिनेता शाहरूख खान मदतीसाठी पुढे सरसावलाय.

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 14:03

तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.

संजय दत्त बाहेर...  १४ दिवसांच्या `पॅरोल`वर!

संजय दत्त बाहेर... १४ दिवसांच्या `पॅरोल`वर!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 12:52

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची आज ‘पॅरोल’वर सुटका करण्यात आलीय. १४ दिवसांची संचित रजा त्याला मंजूर करण्यात आलीय.