ती गाणी, ते दिवस !

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:45

संतोष गोरे
गाणी, ही जवळपास प्रत्येकालाच आवडतात. गाण्याला भाषेचंही बंधन नाही. सुश्राव्य वाटणारी गाणी अर्थ माहित नसली तरी ती गुणगुणली जातात. सध्या गाजत असलेले 'कोलावरी डी' हे गाणंही असंच लोकप्रिय झालं आहे.

मै करुँ तो साला कॅरेक्टर ढिला है

Last Updated: Monday, December 26, 2011, 19:07

मंदार मुकुंद पुरकर
सलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?

अटलजींच्या कर्तुत्वाला सलाम...

Last Updated: Monday, December 26, 2011, 18:55

मंदार मुकुंद पुरकर
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे वाक्य आपल्या खास स्टाईल मध्ये पॉज घेत अटलबिहारी वाजपेयींनी मुंबईत १९८४ सालच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हटलं होतं. या एका वाक्याने अधिवेशनाला देशभरातून हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे मोठं काम साध्य केलं होतं.

''गड्या...तू चांगला सिनेमा केलास''

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:50

प्रशांत अनासपुरे
मुंबईत थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे....'शाळा' या सुजय डहाके दिग्दर्शित सिनेमाला एकदाचा प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात २० जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ओपनिंग विथ स्माईल...

Last Updated: Friday, December 23, 2011, 19:16

ऋषी देसाई
समोर हातवारे करणारे एक यंग कॉलेज कपल..खुपच हातवारे वाढत चालले..तरुणीच्या डोळ्यात पाणी.. मुलाच्या डोळ्यात अंगार..तरुणीच्या डोळ्याच्या आसवानी गालावरुन हनुवटीवर ओघळीचा स्वीकारलेला मार्ग...

सांगण्याजोगे...

Last Updated: Sunday, December 25, 2011, 22:40

मंदार मुकुंद पुरकर
डॉ. शांताबाई गुलाबचंद यांचे हे जन्म शताब्दी वर्ष. खरंतर वर्तमानपत्रात त्यासंबंधी फार काही छापून आलं नाही. आता या कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर लवासा उभारणाऱ्या हिंदुस्थान कंट्रशक्शन कंपनीच्या अजित गुलाबचंद यांच्या त्या मातोश्री. पण त्यांचे श्री विद्या प्रकाशनाने प्रसिध्द केलेले ‘सांगण्याजोगे’ हे आठवणींच्या स्वरुपातले आत्मकथन वाचल्यानंतर एका संपन्न उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आपल्याला परिचय होतो.

आशाताईंसोबत अविस्मरणीय दिवाळी

Last Updated: Monday, November 21, 2011, 06:31

स्मिता मांजरेकर
आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या आज नेहमीपेक्षा वेगळ्या पैलूचं दर्शन मला झालं. काही प्रमाणात एका जगद्विख्यात स्वरसम्राज्ञीच्या अंतरंगात डोकवायला मिळालं. जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्यामुळेच माझ्यासाठी यंदाची दिवाळी सुरेल आणि अविस्मरणीय हे मात्र खरं !

पेटलेला दर्या, अन् मेलंल काळीज

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 11:30

ऋषी देसाई
साडेसातशे लांबीची किनारपट्टी आणि परशुरामभुमी असं गौरवानं म्हणणा-या माझ्या लाडक्या अरबी समुद्रात काल उतरलो, आणि मनाची कालवाकालव सुरु झाली. मस्त स्नॉरक्लीग केल.

फेसबुक की फेस टू फेस

Last Updated: Friday, November 4, 2011, 09:58

पंकज दळवी
बाई- काय ग... चार दिवस कामाल का आली नाहीस... मोलकरीण- बाईसाहेब मी गावाला गेली होती चार दिवस... बाई- अगं मग सांगुन नाही का जायचं ? मोलकरीण- पण बाईसाहेब मी फेसबुकवर स्टेस अपडेट केलं होतं... बाई- काय ? मोलकरीण- साहेबांनी कॉमेंट सुद्दा केली होती... मीस यू म्हणून...

डोंबिवलीकरांचा ‘फडके’ उत्साह

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:21

संदीप साखरे
नाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.