एक होता चित्ता

Last Updated: Thursday, September 13, 2012, 00:03

चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटलीत..पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत

रहस्य लादेनच्या मृत्यूचं!

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 23:09

लादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..

ज़िंदगी ना मिलेगी दोबारा

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 22:06

आय़ुष्यात एखादी अप्रिय घटना घडली की बस्स आता जगायचंच नाही असा काहीजण टोकाचा निर्णय घेतात...पण तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच नियतीने सगळचं हिरावून घेतलं होतं...पण त्यांनी हार न मानता सगळ्या संकटावर मात करुन नव्या जीवनाचा आरंभ केलाय... कदाचित तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटला नसला पण त्यांना टीव्हीवर नक्कीच बघितलं असेल...

मोबाईलचा नवा अवतार

Last Updated: Saturday, September 8, 2012, 00:13

मोबाईल फोन बदलल्यास, तुम्ही कॅन्सरपासून तुमचा बचाव करु शकता हे तुम्हाला माहित आहे का ? जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

जंक फूड; मुलांचा शत्रू

Last Updated: Friday, September 7, 2012, 17:01

तुमची मुलं तुमच्याकडून पॉकेटमनीच्या नावाखाली पैसे घेऊन जातात आणि त्या पैशातून ते असे काही पदार्थ खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. बालवयातचं मुलं लठ्ठपणाचा शिकार होतात. लिव्हर आणि पोटाचे आजार त्यांना जडतात. हे सगळं काही त्या खाद्य पदार्थामुळे घडतंय. तेव्हा वेळीच सावध व्हा.

रिकाम्या बाटल्यांचा असाही वापर...

Last Updated: Friday, September 7, 2012, 09:17

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनचा नवीन प्रयोग केलाय. विशेष म्हणजे सहाशे रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन ही ठिबक यंत्रणा तयार केली गेलीय. या कल्पकतेमुळे ३६० निंबोणीची झाडं दुष्काळातही हिरवीगार राहिलीयेत.

नेत्यांचा आखाडा

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 22:16

देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.

द्या शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!!!

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 11:45

शिक्षक आणि विद्यार्थी ही गोष्ट काही वेगळीच असते... आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या साऱ्या प्रेक्षकांना आणि मित्रांना ‘झी २४ तास’कडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

वर्ध्यातील शेतकरी सुखावले

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 10:35

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी मात्र वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखाण्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखल देत अवघ्या तालुक्यातील शेतक-यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

डर्टी मोबाईल

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 22:54

मोबाईल फोन टॉयलेटपेक्षाही अस्वच्छ आहे. ऐकूण आश्चर्य वाटलं असलं तरी हे सत्य आहे. काय आहे डर्टी मोबाईल, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.