Last Updated: Thursday, February 28, 2013, 17:53
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यावर महाराष्ट्र भरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. विविध ठिकाणी मनसैनिकांनी दगडफेक, तोढफोड आणि जाळपोळ करत आपल्या आंदोलनाची तीव्रता दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र या आंदोलनातील भंपकपणा समोर आला आहे.