Last Updated: Thursday, March 22, 2012, 07:26
मुंबईमध्ये आकाशात आज धुळीचे साम्राज्य पसरलंय. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम आहे, हे स्पष्ट झालय. नासानंही या धुळीची दखल घेतली असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या फोटोत ही माहिती देण्यात आलीय. मुंबई, गुजरात आणि उ. भारतात अनेक ठिकाणी हे धुळीचं साम्राज्य पसरलय.