Last Updated: Sunday, November 27, 2011, 10:01
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुध्द वेस्ट इंडिज तिसरी टेस्ट अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली. भारताला शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढण्यात अपयश आल्याने सामना अनिर्णित राहिला. भारताने तीन टेस्टची सिरीज 2-0 अशी जिंकली.