युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Last Updated: Saturday, March 29, 2014, 20:19

खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 20:21

तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला.

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला

Last Updated: Saturday, December 7, 2013, 22:25

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला करण्यात आला. यात वधू महिला गंभीर जखमी झालेय. लग्नाच्या काही वेळा अगोदर वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली असता त्या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले.

लग्नाला नकार दिला म्हणून अभिनेत्रीवर अॅसिड हल्ला

Last Updated: Sunday, June 23, 2013, 12:45

लग्नाला नकार दिल्यानं चिडलेल्या तरुणानं एका अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलंय. पाकिस्तानात ही धक्कादायक घटना घडलीय. हल्लेखोर ‘पख्तूनख्वा’ या भागातील रहिवासी आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ

Last Updated: Monday, March 18, 2013, 22:20

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.

एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:25

मुंबईत चॉपर हल्ला झालेल्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. चेतना कॉलेजमधील पायल बलसारा ही ती दुर्दैवी तरूणी आहे.

`ती`च्यावर चाकूहल्ला; जीव मात्र `त्या`नं गमावला

Last Updated: Saturday, December 22, 2012, 16:32

वांद्र्यातील चेतना कॉलेज परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीवर चाकूहल्ला करुन स्वतःला भोसकून घेणाऱ्या निखील बनकरचा मृत्यू झालाय.

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 18:34

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणा-या युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनमोल जाधवराव या तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. जखमी युवतीला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनमोल जाधवरावला अटक केलीय.

मुंबईत तरूणीवर अॅसिड हल्ला, एकतर्फी प्रेमातून हल्ला

Last Updated: Saturday, November 10, 2012, 22:52

मुबंईत महिला असुरक्षित असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हे काय चाललंय महाराष्ट्रात?

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 14:59

छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केलीय तर नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आलीय.