Last Updated: Saturday, April 14, 2012, 23:29
ही बातमी वाचून तुमच्या डोक्याच्या सगळ्या चिंता दूर होतील, कारण चिंता करणं हे बुद्धिमत्तें लक्षण असल्याचं नव्या अभ्यासातून समोर आलंय. एसयूएनवाय डॉनस्टेट मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की साधारणतः काळजी करणं करणं हे नकारात्मक मानलं जातं. तर विद्वत्तेला सकारात्मक. मात्र हे दोन्ही गुण एकमेकांशी संबंधित आहेत.