Last Updated: Sunday, December 25, 2011, 17:09
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा कदाचित हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरु शकतो. दोन्ही टीम्स समतोल आहेत.